BEST 2023 DIWALI WISHES IN MARATHI

Diwali wishes in marathi : वर्षातील शेवटचा आणि आवडता सण म्हणजे दिवाळी, ज्याला दीपावली आणि दिव्यांचा सण असेही म्हणतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी दिवाळीचा पवित्र सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी साजरा केला जाणार आहे. दिवाळी किंवा दिवाळी 2023 या पवित्र सणानिमित्त मी या पोस्टमध्ये तुमच्यासाठी Happy diwali wishes 2023 घेऊन आलो आहे. येथे “Happy diwali wishes in marathi” पोस्ट पहा आणि तुमच्या आवडीचा दिवाळी शुभेच्छा संदेश निवडा.

आम्ही खालील विषयावर “DIWALI WISHES IN MARATHI” असे लिहिले आहे

Happy diwali wishes 2023

Happy diwali wishes 2023
Happy diwali wishes 2023
दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा
तुमच्यासाठी खास, शुभ दीपावली
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण
घेऊन येवो, ही दिवाळी.
शुभ दिपावली
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सण हिंदु धर्माचा एक दिवा लावु,
जिजाऊ चरणी एक दिवा लावु
शिवचरणी एक दिवा लावु
शंभु चरणी आमचा इतिहास
हिच आमची प्रतिष्ठा
दिपावलीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवे तेवत राहो,
सर्वाचं घर प्रकाशमान होवो,
सर्व स्वप्नं पूर्ण होवो,
हे दिवस असेच झगमगत राहोत,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण,
आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य,
समृध्दी लाभो तुम्हाला आपणास
आणि आपल्या परिवारास
अंधारवाटा उजळून
निघाल्या दीपावलीच्या,
या दिनी सदैव मंगल हो
वो सर्वांचे हीच कामना मनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आली दिवाळी उजळला देव्हारा अंधारात
या पणत्यांचा पहारा प्रेमाचा
संदेश मनात रुजावा आनंदी
आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy diwali wishes in marathi

Happy diwali wishes in marathi
Happy diwali wishes in marathi
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,
या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात
येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात होवो
माता लक्ष्मीचं आगमन.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,
तुमच्या जीवनात आनंद,
सुख, आणि समृद्धी येईल.
यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी
जाओ ह्याच मनोकामना
शुभ दीपावली.
हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया.
शुभ दिवाळी २०२३
दिवाळीच्या दिनांकी आपल्या जीवनात
आनंद आणि सौख्य आवो.
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा,
आनंदाचा होवो वर्षाव दिवाळीच्या
निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि
आनंद मिळो आम्हा सर्वांना.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या घराला दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळीच्या आनंदात भरपूर अनुभव करा
प्रेम आणि शांतीने दिवाळी साजरा करा
धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो
खास तुमची आमची दिवाळी.

Diwali wishes in marathi 2023

Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi
दिवाळीच्या दिनांकी सजवलेल्या
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी,
आणि स्नेह येऊन तुमच्या घरात
आणि तुमच्या मनात वाढवावे.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा आम्हा सगळ्यांकडून
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीला साजरा करण्याची आणि
स्नेहबंध तोडण्याची अद्वितीय अवसर,
आपल्या जीवनाला आनंद आणि खुशी
आणखी चांगल्या आणि खास्यात बनवो
दिवाळीच्या पणत्यांमध्ये,
आहे आनंदाचा साक्षात्कार,
मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार
सर्वांना हॅपी दिवाळी.
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.
शुभ दीपावली
दिवाळीच्या आलंब तुमच्या जीवनात
नवीन प्रेम, शांती, आणि सौख्य येईल.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही
निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा, दुःखक
विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि
प्रेमाने दिवाळी साजरी करा
अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
दिवाळीला आपल्या आयुष्यात
नवीन सुरवात करून,
सुखाच्या नव्या अंधारातून बाहेर पडा.

Diwali wishes in hindi | हैप्पी दिवाली 2023 📌

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची दिवाळी Diwali wishes in marathi पोस्ट आवडली असेल.  या पोस्टबद्दल तुमचे मत Diwali wishes in marathi खालील Comment section मध्ये लिहायला विसरू नका.  आणि हो, सणांशी संबंधित अशा Wishes आणि Quotes पोस्टसाठी आमच्या वेबसाइट smsshayari.net ला भेट देत रहा.

CHECK WEB-STORIES 📌

Sharing Is Caring:

Mayur एक Successful Blogger है, smsshayari.net के Founder और Content Strategy Head है. इन्होने Blogging Career की शुरुआत 2022 में किया था और अभी तक 2–3 सक्सेसफुल ब्लॉग बना चुके है.


Leave a Comment

BEST 2023 DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 Diwali wishes in marathi BEST 2023 Diwali wishes in marathi BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI
BEST 2023 DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 Diwali wishes in marathi BEST 2023 Diwali wishes in marathi BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI BEST 2023 HAPPY DIWALI WISHES IN MARATHI