395+ Happy birthday wishes to my lovely sister in marathi 2023

नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी Happy birthday wishes to my lovely sister in marathi घेऊन आलो आहे, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही आमच्या बहिणीला मराठीत दिलेल्या Happy birthday wishes नक्कीच आवडतील.

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी मराठीत Happy birthday wishes शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये, मी तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देईन ज्या तुम्ही तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वापरू शकता.

Happy birthday wishes to my lovely sister in marathi

मित्रांनो, प्रत्येकाची बहीण खूप लाडकी असते, मग तुम्हालाही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या काही नवीन आणि चांगल्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आमच्या वेबसाइटवर अशा अनेक Happy birthday wishes आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. .

उशीर काय आहे, चला आजची पोस्ट सुरू करूया आणि आपण आपल्या बहिणीच्या Happy birthday wishes देण्यासाठी त्याचा कसा वापर करू शकता ते सांगू

Happy birthday wishes to my lovely sister in marathi (3)
Happy birthday wishes to my lovely sister in marathi (3)

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes to my lovely sister in marathi (3)

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं  ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा

You May Like:

Happy birthday wishes to my lovely sister in marathi 2023

Happy birthday wishes to my lovely sister in marathi (1)
Happy birthday wishes to my lovely sister in marathi (1)

सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नातं आपले बहीणभावाचं, सतत  एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

happy birthday wishes in marathi funny (4)
happy birthday wishes in marathi funny (4)

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for husband

happy birthday wishes in marathi funny (3)
happy birthday wishes in marathi funny (3)

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Daughter

happy birthday wishes in marathi funny (2)
happy birthday wishes in marathi funny (2)

माझ्या चेहऱ्यावर कायम हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्वात बेस्ट ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे, मला एक बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना जाणून घ्यायला कायमची मैत्रीण मिळाली… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील ताई तू असा एक चंद्र आहेस, जो दिवस असो वा रात्र सदैव मला वाट दाखवत राहतो.. वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखी बहीण मिळायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं. मी अशी भाग्यवान आहे यासाठी देवाची खूप खूप कृतज्ञता… दिदी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिसायला आहे सुंदर आणि बुद्धीने आहे हुशार, मनाने आहे प्रेमळ आणि विचारांनी आहे निर्मळ अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for sister

happy birthday wishes in marathi funny (1)
happy birthday wishes in marathi funny (1)

देवाने चमत्कार घडवला आणि मला तुझ्यासारखी चांगली बहीण दिली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या या शुभेच्छा आणि येणारी अनंत वर्ष तुझ्यासाठी खास असो, ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशात असतील हजार तारे पण चंद्रासारखा कोणीच नाही, लोकांकडे असतील अनेक जवळचे पण ताई तुझ्यासारखं कोणीच नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहीण मोठी असो वा छोटी, सदैव असायला हवी आपल्या पाठी… तू माझ्या पाठी आहेस यासाठी ताई तुझा खूप खूप धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Sister In Marathi

happy birthday wishes in marathi for sister
happy birthday wishes in marathi for sister

माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू, माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू, काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे, परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हातात हात घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण, तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा वर्षाव करत राहो आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो… ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा भावंडांना परिपूर्ण केलंस, आज तुझा वाढदिवस आम्हा सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

hearty happy birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi for sister (5)
happy birthday wishes in marathi for sister (5)

ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस… तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे… ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

आईने जन्म दिला, ताईने  घास भरवला, सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला. अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

यशस्वी आणि औक्षवंत हो… ताई तु दीर्धायुषी हो… वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

कधी कधी त तू मला माझी आईच वाटतेस

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या ह्रदयात

happy birthday wishes to my lovely sister meaning in hindi

happy birthday wishes in marathi for sister (4)
happy birthday wishes in marathi for sister (4)

हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस… ताई, तुझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो, तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो. वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब

माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस

जर तुमची बहीण तुमच्यापेक्षा मोठी असेल तर मोठी भावंडे असण्याचे फायदे जरूर जाणून घ्या.

50th Birthday Wishes In Marathi

happy birthday wishes in marathi for sister (3)
happy birthday wishes in marathi for sister (3)

दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास… माझी लाडकी बहीण नाही नाही… माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य, परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो… माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच… परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहीणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी. छकुली  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

belated happy birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi for sister (2)
happy birthday wishes in marathi for sister (2)

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…. तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीप्रमाणेच भावाच्या वाढदिवसाला द्या हे शुभेच्छा संदेश

जीवनातील कठीण गुंतागुंत सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहीण ती असते, जी तुमचे सिक्रेट लपवून ठेवते, पण त्या बदल्यात चांगलेच पैसे उकळते… माझ्या या सिक्रेट डायरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आईचं प्रेम आयुष्यभर मिळावं यासाठी देवाने केलेले सोय म्हणजे बहीण… तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण कितीही भांडलो तरी माझ्या ह्रदयाचा तुकडा आहेस तू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुगंध बनून तुझ्या आयुष्यात सामावेन, ताई तुला मी आयुष्यभर साथ देईन… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

dear sister happy birthday wishes in marathi for sister

happy birthday wishes in marathi for sister (1)
happy birthday wishes in marathi for sister (1)

नवं क्षितीज, नवी पहाट, मिळावी तुला तुझ्या आयुष्यात पुन्हा नवी स्वप्नाची वाट… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान आणि भरपूर आयुष्य देवा माझ्या ताईला दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी देवाला नेहमी हिच प्रार्थना करेन जन्मोजन्मी मला हिच ताई दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभ दिनी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. तुला जे जे हवं ते सारं काही मिळो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे जग खूप सुंदर आहे असं सतत वाटतं कारण तू माझ्यासोबत आहेस… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Status For Sister In Marathi

happy birthday wishes in marathi for brother
happy birthday wishes in marathi for brother

बाबांची परी ती
अन सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची

कधी चूक होता माझी
ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी देते

‘ताई’ शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या ताईची
कवी – मयुर पाटील

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या मायेला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
आपल्या घरची शान आहेस तू
तुझं हास्य म्हणजे घरात नांदणारं सुख
तुझं बोलणं म्हणजे सरस्वतीचं मुख
घरात लक्ष्मी नांदते तुझ्या रूपाने
तुझ्या पाठी जन्माला येण्याचे भाग्य दिलं आईबापाने
प्रेम आणि जिव्हाळा तुझ्याकडून मिळाला
उंदड आयुष्य लाभो जन्मोजन्मी तुला
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रिय दीदी,
तुझं माझं नातं जरा खास आहे,
कारण तुझं माझ्या जीवनात वेगळं स्थान आहे
लहानपणी सगळ्यात जास्त भांडण झालं आपलं
म्हणूनच की काय सगळ्यात जास्त प्रेम पण एकमेकांवर आहे आपलं
न सांगता तू माझ्या मनातलं कन्फ्युजन ओळखते
जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून कमी शब्दात छान समजावते
तू बनवलेली साधी कोशिंबीर पण टेस्टी असते
म्हणून तर तूच बनवलेली पाणीपुरी सगळ्यांना हवी असते
तू सासरी जाताना पहिल्यांदा माझ्या जवळ रडली
कधीच व्यक्त न केलेलं प्रेम त्या दिवशी करून गेलीस
अशीच आनंदी राहा, सुखात राहा हिच आहे इच्छा
वाढदिवसाच्या तुला दीदी खूप खूप शुभेच्छा
कवियित्री – नेहा खेडेकर

आईचे रूप जणू साक्षात मुर्ती देवाची
वडिलांच्या प्रत्येक आवाजाला जोड असते संस्कारांची
छोट्या भाऊ बहिणीला साथ मिळते घरभर मस्तीची
गुरूजन वर्गही त्यात भर टाकणार मोठ्या जीवनप्रवासाची
मित्र मैत्रिणी ओळख करून देणार नवनवीन गोष्टींची
मात्र या सर्वात
तुमच्याबरोबर भक्कम उभी राहणार ती जागा नेमकी मोठ्या बहिणीचा
कवि – कल्पेश कविता प्रमोद मढवी

बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी
कवि – राजेश

Funny Birthday Wishes For Kaka In Marathi

happy birthday wishes in marathi (3)
happy birthday wishes in marathi (3)

लाडक्या नणंद बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्रताऱ्यांप्रमाणे चमकत राहो तुमचे जीवन लाडक्या नणंद बाई सदैव आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझी बहीण नाहीस, पण बहिणीपेक्षा जास्त जीवाभावाची आहेस, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आयुष्यात सूर्यकिरणांसारखं तेज घेऊन आलीस, तू माझी नणंद नाही बहीणच आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाडक्या नणंदबाई आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वरचरणी प्रार्थना

happy birthday wishes in marathi language text

happy birthday wishes in marathi (2)
happy birthday wishes in marathi (2)

ताई तुम्ही लग्नानंतर माझ्या पाठी कायम बहिणीसारखी पाठराखण केलीत, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्ताचं नाही पण बहिणीसारखंच नातं आहे आपल्यात… जे असंच कायम राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्वोत्कृष्ट नणंदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पाठवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश आहेत परफेक्ट.

Birthday Status For Sister In Marathi

happy birthday wishes in marathi (1)
happy birthday wishes in marathi (1)

1. बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी… माझ्यासाठी तू परीच आहेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

2. जगातील सर्व आनंद तुला मिळावा, तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे

3. चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वाढदिवसाच्या शुभेच्छा

4. मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू, मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू… मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

dear sister happy birthday wishes in marathi for sister
dear sister happy birthday wishes in marathi for sister

5. आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस… कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

6. आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

7. एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा

8. माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

9. तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

10. हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday wishes in marathi

मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बहिणीला मराठी स्टाईलमध्ये Happy birthday wishes द्यायच्या असतील, तर अशा शुभेच्छा आमच्या वेबसाइटवर आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

happy birthday wishes in marathi text

मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बहिणीला मराठी मजकूर स्वरूपात Happy birthday wishes द्यायच्या असतील, तर तुम्ही ते या फॉरमॅटमध्ये देखील करू शकता, मजकुरासह, तुम्हाला आमच्या वेबसाइटवर ते फक्त इमोजी स्वरूपात मिळेल.

हे सर्व मजकूर तुम्ही वापरू शकता, तुम्हाला आवडेल तो मजकूर कॉपी केला तर तुमच्या बहिणीच्या whatsapp शेअर करू शकता.

तुम्हाला तो मजकूर डायरेक्ट म्हणून सेट करायचा असेल, तर तुम्ही whatsapp क्लिक करून शेअर करू शकता आणि तुम्ही थेट व्हॉट्सअॅपवर पोहोचू शकता.

happy birthday wishes in marathi for friend

मित्रांनो, यासोबतच जर तुमच्या बहिणीची एखादी मैत्रिण असेल तर तुम्हाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या लागतील, जर तुम्हाला इतर कोणाचा वाढदिवस किंवा मित्राला शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छा वापरू शकता.

happy birthday wishes in marathi for brother

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वापरू शकता.

लोक या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या भावांसाठी वापरतात, जर तुमचा भाऊ असेल तर तुम्ही त्याला नक्कीच शुभेच्छा देऊ शकता.

मित्र हे भावांपेक्षा खूप चांगले आणि सर्वांना प्रिय असतात, आपले भाऊ मोठे असतील तर आपण त्यांचे पालन केले पाहिजे, जर ते लहान असतील तर आपण त्यांच्या भल्यासाठी नेहमीच पुढे राहिले पाहिजे.

पण भावाच्या वाढदिवसाविषयी सांगा, मग त्यातही मागे हटता कामा नये, म्हणूनच आम्ही भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या भावाच्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये डायरेक्ट मेसेज करू शकता.

डायरेक्ट मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप बटणावर क्लिक करून शेअर करावे लागेल, तुम्ही शेअर करताच हा मेसेज तुमच्या भावापर्यंत पोहोचेल.

You May Like:

Sharing Is Caring:

Mayur एक Successful Blogger है, smsshayari.net के Founder और Content Strategy Head है. इन्होने Blogging Career की शुरुआत 2022 में किया था और अभी तक 2–3 सक्सेसफुल ब्लॉग बना चुके है.


Leave a Comment